Ritika Shrotri: मराठी सिनेसृष्टीतील देवसेनेला ओळखलंत का? सौंदर्यानं वेधलं साऱ्यांचच लक्ष

Chetan Bodke

आपल्या निखळ सौंदर्यानं आणि किलर स्माईलने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे रितिका श्रोत्री

Ritika Shrotri Photos | Instagram/ @shrotriritikaofficial

अभिनेत्री रितिका श्रोत्री ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक.

Ritika Shrotri Photos | Instagram/ @shrotriritikaofficial

रितिकाने हे सर्व फोटो एका सणासाठी शूट केलेले आहेत.

Ritika Shrotri Photos | Instagram/ @shrotriritikaofficial

तिने हे सर्व फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले होते.

Ritika Shrotri Photos | Instagram/ @shrotriritikaofficial

या फोटोंमध्ये तिच्या सौंदर्यावरुन नजर हटत नाही.

Ritika Shrotri Photos | Instagram/ @shrotriritikaofficial

रितिकाने आय मेकअप केले असून तिच्या मेकअपने चाहत्यांचे लक्ष वेधले.

Ritika Shrotri Photos | Instagram/ @shrotriritikaofficial

रितिकाचा हा लूक पाहून चाहते फारच खुश झाले.

Ritika Shrotri Photos | Instagram/ @shrotriritikaofficial

रितिकाचा हा राजेशाही लूक चर्चेचा विषय ठरला आहे.

Ritika Shrotri Photos | Instagram/ @shrotriritikaofficial

यातील तिचे दागिने देखील फारच रेखीव आणि सुंदर आहेत.

Ritika Shrotri Photos | Instagram/ @shrotriritikaofficial

NEXT: इन आँखों की मस्ती... गौरीचा 'व्हॅलेंटाईन डे'चा लूक पाहून चाहते झाले येडेपिसे...

Actress Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial