Rupali Bhosale : रुपाली भोसलेला मिळाला सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस अवार्ड

Satish Daud-Patil

मराठमोळी अभिनेत्री रुपाली भोसले कायमच चर्चेत असते.

Rupali Bhosale | Instagram/ @rupalibhosle

रुपाली भोसले हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना चांगलीच भूरळ घातली आहे.

Rupali Bhosale | Instagram/ @rupalibhosle

रुपाली भोसलेने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केलं आहे.

Rupali Bhosale | Instagram/ @rupalibhosle

नुकताच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा 2023 पार पडला

Rupali Bhosale | Instagram/ @rupalibhosle

या सोहळ्यात रुपाली भोसलेला सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस स्त्री पुरस्कार!

Rupali Bhosale Fashion | Instagram/ @rupalibhosle

याशिवाय स्टार प्रवाहची इन्स्टास्टार म्हणूनही रुपाली भोसलेला गौरवण्यात आले.

Rupali Bhosale Instagram Post | Instagram/ @rupalibhosle

या सोहळ्यात रुपाली भोसलेसह अनेक मराठी कलाकरांनी हजेरी लावली होती.

Rupali Bhosale | Instagram/ @rupalibhosle

रुपाली भोसलेने सोहळ्यात केलेला मराठमोळा लूक सर्वांनाच भारावून गेला.

Actress Rupali Bhosale | Instagram/ @rupalibhosle

NEXT : सोनाली सहगलचा कातिल लूक; प्रत्येक फोटो मनाला भिडणार

Sonnalli Seygall | Instagram