Rupali Bhosle: लेके आयी हूँ मैं इश्क़ चा नज़राना....रूपालीच्या एका नजरेत चाहते प्रेमात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री रूपाली भोसले जणू सौदर्याची खाणच!

Rupali Bhosle | Instagram

मालिकेतून प्रसिध्दीझोतात येणारी रूपाली सध्या भलतीच चर्चेत आहे.

Rupali Bhosle | Instagram

रूपाली तिच्या अभिनयासह सौंदर्यासाठी ओळखली जाते.

Rupali Bhosle | Instagram

'आई कुठे काय करते' मालिकेत संजना ही भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले आता महाराष्ट्रातील घराघरात ओळखू लागली आहे.

Rupali Bhosle | Instagram

सोशल मीडियावर रूपालीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Rupali Bhosle | Instagram

रूपाली ही हल्ली मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर सक्रिय असते.

Rupali Bhosle | Instagram

पारंपारिक वेशात रूपाली चाहत्यांचे लक्ष वेधून घेते आहे.

Rupali Bhosle | Instagram

सोशल मीडियावर रूपाली तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Rupali Bhosle | Instagram

NEXT: Yoga Trainer| करिनाची योगा ट्रेनर इतकी महागडी, तासाचे घेते...