Rupali Bhosle: मराठमोळ्या रूपालीचा 'असा' अवतार कधी पाहिलाच नसेल!

साम टिव्ही ब्युरो

मराठमोळी अभिनेत्री रूपाली भोसले सौंदर्याने मोहिनी घालते आहे.

Rupali Bhosle | Instagram

सोशल मीडियावर पारंपारिक वेशातले फोटो पोस्ट करून रूपाली चाहत्यांची मने जिंकते.

Rupali Bhosle | Instagram

रूपालीचं साडीतलं सौंदर्य पाहून चाहते प्रेमवेडे होतात.

Rupali Bhosle | Instagram

याशिवाय रूपाली वेस्टर्न लूकमध्ये अप्रतिम दिसत आहे.

Rupali Bhosle | Instagram

रूपालीचा स्टायलिश अंदाज पाहून फॅन्स थक्क झाले आहेत.

Rupali Bhosle | Instagram

सोशल मीडियावर रूपालीचा एथनिक या वेस्टर्न लूक असो नेटकरी पंसती देतात.

Rupali Bhosle | Instagram

NEXT:Sai Tamhankar| कातिल नजर अन् दिलखेचक अदा,मराठमोळ्या सईचा बोल्डनेस अहाss!