Sai Tamhankar: लिंबू कलरच्या ड्रेसमध्ये सईला पाहून धनंजय माने पुन्हा प्रेमात...

Chetan Bodke

अभिनय

सईने अभिनयाचा झेंडा मराठीपासून ते बॉलिवूडपर्यंत सर्वत्र रोवला.

Sai Tamhankar Acting | Instagram/ @saietamhankar

सईची चर्चा

नेहमीच सई अभिनयामुळेच नाही तर फॅशन सेन्समुळे ही चर्चेत असते

Sai Tamhankar Fashion | Instagram/ @saietamhankar

आघाडीची अभिनेत्री

मराठी सिनेसृष्टीतील सई आघाडीची अभिनेत्री आहे.

Sai Tamhankar Beauty | Instagram/ @saietamhankar

सोशल मीडियावर सक्रिय

सई नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते.

Sai Tamhankar Beauty | Instagram/ @saietamhankar

फोटोशूट

नुकतंच सईने एक नवं फोटोशूट केलं आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

बॅकलेस फ्लोरल ड्रेस

सईने लिंबू कलरचा बॅकलेस फ्लोरल ड्रेस घातला आहे.

Sai Tamhankar Dress | Instagram/ @saietamhankar

लूक

या लूकमध्ये ती ग्लॅमरस दिसत आहे.

Sai Tamhankar Look | Instagram/ @saietamhankar

हॉट लूक

नव्या फोटोशूटमध्ये सईचा हॉट अंदाज दिसत आहे.

Sai Tamhankar Age | Instagram/ @saietamhankar

चाहते प्रेम

सईच्या फोटोंवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट आणि लाईक्स केल्या आहेत

Sai Tamhankar Birthday | Instagram/ @saietamhankar

NEXT: तूच अप्सरा, तूच सुंदरी; कुणाला बघून लाजतेस गं हिंदवी...

Hindavi Patil Smile | Instagram/ @hindavi_satkar_patil