Sai Tamhankar: सई ताम्हणकरचा हॉट अँड बोल्ड अंदाज, फोटोंवरून हटणार नाही नजर

Shivani Tichkule

सई ताम्हणकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Actress Sai Tamhankar Photos | Instagram

सई नेहमीच तिचे फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Sai Tamhankar Bold Photos | Instagram

आताही तिने तिचे काही सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Sai Tamhankar News Images | Instagram

वेस्टर्न असो किंवा पारंपरिक ती सगळ्याच स्टाइल खूपच सुंदर दिसते.

Actress Sai Tamhankar | Instagram

पांढऱ्या रंगाच्या या साडीमध्ये सई अत्यंत सुंदर दिसत आहे.

Marathi Actress Sai Tamhankar | Instagram

सईने पांढऱ्याचं रंगाचे मोठे कानातले आणि केसांची उंच पोनीटेल अशा हटकेअंदाजात ती दिसत आहे.

Sai Tamhankar Bold Look | Instagram

फोटोंमध्ये किलर पोज देताना दिसत आहे.

Sai Tamhankar News | Instagram

तिच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले.

Marathi Actress | Instagram