ब्लू है पानी पानी पानी! बिनधास्त अँड बोल्ड सई ताम्हणकरला परी म्हणू की सुंदरा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी सिनेसृष्टीतली बिनधास्त अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर

Sai Tamhankar Blue Dress | Instagram/ @saietamhankar

बोल्ड अदा आणि बिनधास्त अभिनयानं ओळखली जाणारी सई बॉलिवूडही गाजवतेय.

Sai Tamhankar Blue Dress | Instagram/ @saietamhankar

सईचा एक हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Sai Tamhankar Blue Dress` | Instagram/ @saietamhankar

सईचा 'इंडिया लॉकडाऊन' हा चित्रपट २ डिसेंबरला प्रदर्शित होतोय.

Sai Tamhankar Blue Dress | Instagram/ @saietamhankar

या बीझी शेड्युल्डमधून एक खास फोटोशूट फॅन्ससाठी शेअर केलं आहे.

Sai Tamhankar Blue Dress | Instagram/ @saietamhankar

तिने निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तिचा हा ब्ल्यू लूक चाहत्यांच्या नजरेत भरला आहे.

Sai Tamhankar Blue Dress | Instagram/ @saietamhankar

या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटमधून प्रेमवर्षाव केला आहे.

Sai Tamhankar Blue Dress | Instagram/ @saietamhankar

नेहमीच सई आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Sai Tamhankar Blue Dress | Instagram/ @saietamhankar

तिच्या या खास फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.