Sana Shinde: ऊन ऊन व्हटातून गुलाबी धांदल...

Chetan Bodke

चित्रपटाची चर्चा

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे.

Sana Shinde Film | Instagram/ @sanashinde

अभिनय

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील सना शिंदेची भूमिका सर्वांनाच भावली.

Sana Shinde Acting | Instagram/ @sanashinde

सनाची चर्चा

या चित्रपटाच्या माध्यमातून सनाने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले.

Sana Shinde Age | Instagram/ @sanashinde

सोशल मीडियावर सक्रिय

सना शिंदे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.

Sana Shinde Age | Instagram/ @sanashinde

फोटोशूट

सनाने नुकतंच नवं फोटोशूट केलं आहे.

Sana Shinde Photos | Instagram/ @sanashinde

ड्रेस

सनाने व्हाईट कलरचा शॉर्ट वनपिस घातला आहे.

Sana Shinde Dress | Instagram/ @sanashinde

फॅशन

तिच्या या ड्रेसवर काही प्रिंटेड डिझाईन असून ती फारच सुंदर दिसते.

Sana Shinde Fashion | Instagram/ @sanashinde

लूक

या ड्रेसवर सनाने ग्लॉसी मेकअप केला असून त्यात ती खूपच सुंदर दिसते.

Sana Shinde Look | Instagram/ @sanashinde

चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

सनाच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट केल्या आहे.

Sana Shinde Birthday | Instagram/ @sanashinde

NEXT: धकधक गर्लनं पन्नाशी पार केली तर सौंदर्याचा जलवा कायम...

Madhuri Dixit | Instagram