Sayali Sanjeev: तू हसलीस आणि काळीज खल्लास झालं...

Chetan Bodke

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून सायली संजीव नेहमीच चर्चेत असते.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

नेहमीच आपल्या खास अंदाजात सायली सोशल मीडियावर फोटो शेअर करते.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

नुकतेच सायलीने तिच्या खास अंदाजात फोटो शेअर केले.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

सायलीने नुकतेच नारंगी रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

सायली अनेकदा आपल्या चाहत्यांसोबत साडीतील फोटो शेअर करत असते.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

सायली नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

सायली नुकतीच ' सातारचा सलमान ' या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

सायलीने ' काहे दिया परदेस ' या मालिकेतून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

' गोष्ट एका पैठणीची ' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

NEXT: किती गोड हसतेस, खूप छान दिसतेस Swanandi Tikekar

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar