Sayali Sanjeev: कोवळ्या उन्हात सौंदर्य फुललेली जणू सोज्वळ ती फुलराणी, पाहा सायलीचे फोटो...

Chetan Bodke

टेलिव्हिजन अभिनेत्री सायली संजीव नेहमीच खास अंदाजातील फोटोंमुळे चर्चेत असते.

Sayli Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

सायलीचे अप्रतिम सौंदर्य पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

Sayli Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

नुकतेच सायलीने मराठमोळा साज केला आहे.

Sayli Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

सायलीने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sayli Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

खणाच्या साडीत मराठमोळ्या रूपात सायलीचं सौंदर्य खुललं आहे.

Sayli Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

सायलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sayli Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

पारंपारिक वेशातल्या सायलीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा असते.

Sayli Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

सायलीने मराठी चित्रपटसृष्टीत तिच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Sayli Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

सायलीने 'काहे दिया परदेस' या मालिकेतून प्रेक्षकांचे मन जिंकले.

Sayli Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

NEXT: Spruha Joshi: 'कसं डिंपल येतंय गालावरी...' स्पृहाचे निखळ सौंदर्य चाहत्यांना करते दंग...