Sonalee Kulkarni: नाकात नथ, मोकळे केस, पारंपरिक साडी; सोनालीचा दमदार लूक पाहिलात का?

Chetan Bodke

चित्रपट

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या 'मोगलमर्दीनी छत्रपती ताराराणी' या चित्रपटात ती झळकणार आहे.

Sonalee Kulkarni Film | Instagram/ @sonalee18588

टीझर

सोनाली प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटाचा टीझर गेल्या काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता.

Sonalee Kulkarni Film Teaser | Instagram/ @sonalee18588

ऐतिहासिक लूक

पुन्हा एकदा 'मोगलमर्दीनी छत्रपती ताराराणी' या चित्रपटातील सोनालीचा लूक चर्चेचा विषय ठरला आहे.

Sonalee Kulkarni Look | Instagram/ @sonalee18588

खास फोटोशूट

हे फोटोशूट सोनालीने ‘फिल्मफेअर’ साठी केले आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

दमदार लूक

सोनालीने या फोटोत नाकात नथ, माथ्यावर चंद्रकोर असलेला लूक शेअर केला आहे.

Sonalee Kulkarni Look | Instagram/ @sonalee18588

साडी

सोबत ऐतिहासिक लूक असलेल्या या फोटोत तिने लाल रंगाची साडी परिधान केली आहे.

Sonalee Kulkarni Saree | Instagram/ @sonalee18588

लूक व्हायरल

सोनालीचा हा लूक सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Sonalee Kulkarni Pic | Instagram/ @sonalee18588

पात्रांची झलक

नुकतेच ‘फिल्मफेअर’च्या मंचावर छत्रपती ताराराणींसोबत, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा लूक शेअर केला होता.

Sonalee Kulkarni Age | Instagram/ @sonalee18588

मुख्य भूमिका

चित्रपटात सोनाली कुलकर्णी, आशय कुलकर्णी, स्वप्निल राजशेखर आणि सुमित पुसावले हे कलाकार दिसणार आहेत.

Sonalee Kulkarni Film Actors | Instagram/ @sonalee18588

NEXT: आयुषीचा मराठमोळा लूक, नुसत्या नजरेने चाहत्यांना केले घायाळ

Aayushi Bhave Fashion | Instagram/ @aayushitlk