Sonalee Kulkarni : मराठमोळ्या सोनालीचा साडीतील भन्नाट लूक, पाहा PHOTO

Satish Daud-Patil

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असते. ती बऱ्याचदा फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. 

Sonalee Kulkarni | Instagram

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीची ओळख आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

नुकतेच सोनाली कुलकर्णीने सुंदर कलरफुल साडीमध्ये फोटो शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

सोनाली कुलकर्णीने गुढीपाडवा साजरा करत असतानाचे हे फोटो शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

या फोटोंमध्ये सोनाली कुलकर्णीचा मराठमोळा अंदाज पाहून चाहते तुफान प्रतिक्रिया देत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram
Sonalee Kulkarni | Instagram

सोनाली कुलकर्णीच्या या मराठमोळ्या लूकला नेटकरी विशेष पसंती देत आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

सोनाली कुलकर्णी मराठी चित्रपटसृष्टीत तिच्या अभिनयासोबतच नृत्यकौशल्यामुळे प्रसिद्धीस आली आहे. 

Sonalee Kulkarni Photos | Instagram

NEXT : लेडी सिंघम पल्लवी जाधवचं खास फोटोशूट

PSI Pallavi Jadhav | Instagram