Sonalee Kulkarni: साध्या सोज्वळ रुपातही तूच गं चाहत्यांच्या दिलाची राणी...

Chetan Bodke

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर अभिनयामुळे नाही तर, फॅशनमुळे चर्चेत आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

नेहमीच सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असते.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सोनाली चाहत्यांसोबत हटके अंदाजातील फोटो शेअर करते.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सध्या सोनालीचे काही फोटो बरेच व्हायरल होत आहेत.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सोनाली आता नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सध्या ती नाशिक दौऱ्यावर आहे. त्यामध्ये तिने अनेक गोष्टींचा इतिहास समजण्याचा प्रयत्न केला.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

यावेळी सोनालीने अनेक खाण्याच्या गोष्टींवर ताव मारल्याचा दिसून येत आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

यावेळी सोनालीने पंजाबी ड्रेस परिधान करत न्यूड मेकअप केलेला दिसून येत आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सोनालीच्या महाराष्ट्र भ्रमंतीचे प्रेक्षक चांगलेच कौतुक करीत आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

NEXT: कल्याणच्या चुलबुलीने केले हटके फोटोशूट, जबरदस्त पोज देत चाहत्यांचे जिंकले मन

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali