Sonalee Kulkarni: अप्सरेचा बिंधास्त अंदाज! स्टाईलिश फोटोंनी वेधले लक्ष

Gangappa Pujari

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Sonalee kulkarni | Saamtv

सोनालीला मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणूनही ओळखले जाते.

Sonalee kulkarni | Saamtv

सोनालीचा सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे..

Sonalee kulkarni | Saamtv

आपल्या मनमोहक सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने तिने सिने जगतात ओळख निर्माण केली आहे.

Sonalee kulkarni | Saamtv

ती नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Sonalee kulkarni | Saamtv

सध्या तिच्या नवीन लूकने चाहत्याना वेड लावले आहे.

Sonalee kulkarni | Saamtv

फोटोंमध्ये सोनालीने निळ्या रंगाचा टॉप घातल्याचे दिसत आहे.

Sonalee kulkarni | Saamtv

या घायाळ करणाऱ्या अदांची चाहत्यांना भुरळ पडली आहे..

Sonalee kulkarni | Saamtv

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत....

Sonalee kulkarni | Saamtv

NEXT: साराचा मनमोहक अंदाज! पाहा फोटो

Sara ali khan | Saamtv