Sonalee Kulkarni: 'अगं कसल्या विचारात आहेस?' सोनालीच्या हटक्या स्टाईलने चाहत्यांना पडला प्रश्न

Chetan Bodke

मराठी सिनेसृष्टीसह सर्वत्र अप्सरा म्हणून सोनाली कुलकर्णी प्रसिद्ध आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सोनाली नेहमी आपल्या खास अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

Sonalee Kulkarni Photos

सध्या सोनाली 'व्हिक्टोरिया' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

Sonalee Kulkarni Photos

सध्या प्रमोशन दरम्यान सोनाली सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.

Sonalee Kulkarni Photos

त्या प्रमोशनमधील काही खास लूकचे फोटो सध्या ती चाहत्यांसोबत शेअर करते.

Sonalee Kulkarni Photos

व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये सोनालीचा शॉर्ट ड्रेसमधला लूक घायाळ करणारा आहे.

Sonalee Kulkarni Photos

तिच्या या व्हायरल झालेल्या फोटोंवर चाहत्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या.

Sonalee Kulkarni Photos

गेल्या वर्षात सोनालीचा 'तमाशा लाईव्ह' चित्रपट कमालीचा गाजला होता.

Sonalee Kulkarni Photos

सोनालीला या चित्रपटातून बरीच प्रसिद्धी मिळाली.

Sonalee Kulkarni Photos

NEXT: 'भाग्य दिले तू मला', राज-कावेरीच्या साखरपुड्यातील खास अंदाजातील रोमँटिक फोटो...