PHOTO : सुवर्ण रजत मुंडावळ्या आणि पैंजण; सोनाली कुलकर्णीचा मराठमोळा साज

Satish Daud-Patil

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Sonalee Kulkarni Saree Photo | Instagram/@sonalee18588

सोनाली तिचे काही फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Sonalee Kulkarni Saree | Instagram/@sonalee18588

नुकतेच सोनालीनं नटून थटून साडीत फोटोशुट केलं आहे.

Sonalee Kulkarni Instagram | Instagram/@sonalee18588

नेहमीप्रमाणे फोटोंमध्ये सोनालीचा सुंदरतेचा ठसका पाहायला मिळत आहे.

Sonalee Kulkarni Biography | Instagram/@sonalee18588

सोनालीनं विविध पोज देत हे नवीन फोटोशुट केलं आहे.

Sonalee Kulkarni Wedding | Instagram/@sonalee18588

तिच्या या फोटोला चाहतेही तुफान प्रतिसाद देत आहेत.

Sonalee Kulkarni Wedding Photos | Instagram/@sonalee18588

सोनाली कुलकर्णीचा हा मराठमोळा साज अनेकांना भुरळ घालत आहे.

Sonalee Kulkarni Husband | Instagram/@sonalee18588

सोनालीच्या पांडू या सिनेमाचे चांगली कमाई केली आहे.

Sonalee Kulkarni Latest Photo | Instagram/@sonalee18588

पांडू चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.

Sonalee Kulkarni New Photos | Instagram/@sonalee18588

सोनालीने आपला इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे नवीन फोटो शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni Bold Photos | Instagram/@sonalee18588
Saam Tv Web Stories | Saam TV