Sonalee Kulkarni: तुझी चाल तुरूतुरू, उडती केस भुरूभुरू...

Chetan Bodke

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.

Sonalee Kulkarni Beauty | Instagram/ @sonalee18588

सोशल मीडिया

सोनाली नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Sonalee Kulkarni Glow | Instagram/ @sonalee18588

खास फोटो

नेहमीच ती सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत खास फोटो शेअर करते.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

ड्रेस

नुकतेच सोनाली कुलकर्णीने पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमधील नवीन फोटो शेअर केले.

Sonalee Kulkarni Dress | Instagram/ @sonalee18588

शॉर्ट वनपिस

सोनालीने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट वनपिस घालत फोटोशूट केले आहे.

Sonalee Kulkarni Age | Instagram/ @sonalee18588

रखरखीत वाळवंटात हे खास फोटोशूट केले आहे.

Sonalee Kulkarni Birthday | Instagram/ @sonalee18588

फोटो व्हायरल

सोनालीच्या या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Sonalee Kulkarni Fashion | Instagram/ @sonalee18588

चित्रपट

सध्या सोनाली ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटामुळे बरीच चर्चेत आली आहे.

Sonalee Kulkarni Film | Instagram/ @sonalee18588

सोनालीने या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिका साकारली.

Sonalee Kulkarni Character | Instagram/ @sonalee18588

NEXT: समुद्रकिनारी तू जलपरी सुंदरी

Apurva Nemlekar | Instagram