Gangappa Pujari
मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणून सोनाली कुलकर्णीचे नाव घेतले जाते.
सोनालीचे मनमोहक फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात.
सध्या तिच्या अशेच सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
फोटोंमध्ये सोनालीचा शॉर्ट ड्रेसमध्ये घायाळ करणारा लूक पाहायला मिळत आहे..
तिच्या या व्हायरल फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अलिकडेच सोनालीचा तमाशा लाईव्ह चित्रपट चांगलाच गाजला होता.
सोनालीला नटरंग चित्रपटातून प्रचंड लोकप्रिय मिळाली होती...