Satish Daud Patil
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायमच चर्चेत असते.
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते.
सोनालीला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणून संबोधलं जातं.
सोनाली आपले नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतेच सोनालीने आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.
सोनालीच्या या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.
फोटोंमध्ये सोनाली बोल्ड अवतारात दिसत आहेत.
सोनालीच्या या फोटोंवर लाखो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.