साम टिव्ही ब्युरो
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी चित्रपटसृष्टीत तिच्या नृत्यकौशल्यामुळे प्रकाशझोतात आली.
सोनाली कुलकर्णीने तिच्या हटके स्टाईलने चाहत्यांना वेड लावले आहे.
सध्या सोनाली तिची झलक दाखवण्याची एकही संधी सोडत नाही.
कायमच स्टायलिश अंदाजात सोनाली तिचा स्वॅग दाखवत आहे.
नुकतचं सोनालीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
सोनालीचं हटके फोटोशूट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.