Sonalee Kulkarni: तू दिसतेस देखणी, तू इतिहासातील हिरकणी; तू स्वराज्याची छत्रपती ताराराणी

Chetan Bodke

सोनाली कुलकर्णी सध्या ‘महाराष्ट्र टूर्स’ मुळे बरीच चर्चेत आली.

Sonalee Kulkarni Photos | Instagram

या वर्षातील सोनाली ‘ताराराणी’ चित्रपट बराच चर्चेत आहे.

Sonalee Kulkarni Images | Instagram

त्या चित्रपटातील पार्श्वभूमीवरच सध्या तिने फोटोशूट केले.

Sonalee Kulkarni Age | Instagram

सध्या तिचे हिरव्या साडीवरील फोटोशूट कमालीचे चर्चेत आले.

Sonalee Kulkarni traditional look | Instagram

सोनालीने कंच हिरव्या रंगाच्या नवावारी साडीत फोटोशूट केले.

Sonalee Kulkarni navarai Look | Instagram

सोनालीच्या लुकवर कपाळावरील चंद्रकोरीने आणि नाकातल्या नथेने चार चांद लावले.

Sonalee Kulkarni | Instagram

सोशल मीडियावर सर्वांनाच सोनालीचा हा लूक फार भावलाय.

Sonalee Kulkarni Photoshoot | Instagram

सोनालीच्या फॅशनची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर होते.

Sonalee Kulkarni Beauty | Instagram

सध्या सोनालीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला.

Sonalee Kulkarni traditional look

NEXT: मराठी कलाकारांचा गुढीपाडव्यानिमित्त traditional लूक...

Marathi Celebrity Traditional Look | Instagram