Sonali Kulkarni: नाकात नथ, पैठणीतील खास ड्रेस; सोनालीच्या लूकने वेधले नेटकऱ्यांचे मन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच आपले खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Sonali Kulkarni Dress | Instagram/ @sonalee18588

सोनाली कुलकर्णी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Sonali Kulkarni Dress | Instagram/ @sonalee18588

नेहमीप्रमाणे तिने पुन्हा एकदा काही खास फोटो शेअर केले आहे.

Sonali Kulkarni Dress | Instagram/ @sonalee18588

सोनाली कुलकर्णी जयपूरमध्ये एका लग्नासाठी हजर झाली आहे.

Sonali Kulkarni Dress | Instagram/ @sonalee18588

सोनालीने लग्नातील तिचा खास लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Sonali Kulkarni Dress | Instagram/ @sonalee18588

लग्नामध्ये राणी कलरच्या मराठमोळ्या लैहंगा चोली मध्ये सोनाली दिसून येत आहे.

Sonali Kulkarni Dress | Instagram/ @sonalee18588

पैठणीलूक मधील सोनालीचा घागरा सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

Sonali Kulkarni Dress | Instagram/ @sonalee18588

तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकुळ घातला आहे.