Sonali Patil : लाल साडी, नाकात नथ...'; 'बिग बॉस' फेम सोनाली पाटीलचा मराठमोळा लूक, हटके फोटोशूट चर्चेत

Vishal Gangurde

बिग बॉस मराठीमधील तिसऱ्या पर्वातील स्पर्धक सोनाली पाटील तिच्या खेळ आणि स्वभावामुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.

Sonali Patil | Instagram/@sonale_paatil42

सोनाली पाटीलचा मनमोकळा स्वभाव चाहत्यांना खूपच आवडला.

Sonali Patil | Instagram/@sonale_paatil42

सोनाली पाटील सोशल मीडियावर सक्रिय असते.

Sonali Patil | Instagram/@sonale_paatil42

सोनाली पाटील नवनवीन फोटो चाहत्यांना शेअर करत असते.

Sonali Patil | Instagram/@sonale_paatil42

सोनाली पाटीलच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव होतो.

Sonali Patil | Instagram/@sonale_paatil42

'देव माणूस' या मराठी मालिकेतील तिच्या अभिनयाची खूपच चर्चा झाली होती.

Sonali Patil | Instagram/@sonale_paatil42

सोनाली पाटील अधून-मधून इन्स्टाग्रामवर रील्स देखील करत असते.

Sonali Patil | Instagram/@sonale_paatil42

Next : नुसती हवा! बंगळुरूत उठून दिसतोय प्राजक्ता माळीचा मराठमोळा साज

Prajakata Mali | Instagram