Sonnali Khare: 'गुलाबाच्या कळी'सारखं खुललं सोनालीचं निखळ सौंदर्य...

Chetan Bodke

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली खरेचा वावर कमी झाला आहे.

Sonnali Khare Photos | Instagram/ @iamsonalikhare

लवकरच सोनाली एका नव्या चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते.

Sonnali Khare Photos | Instagram/ @iamsonalikhare

सोनाली 'मायलेक' चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते.

Sonnali Khare Photos | Instagram/ @iamsonalikhare

सोनाली नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Sonnali Khare Photos | Instagram/ @iamsonalikhare

नुकतेच सोनाली खरेचे काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Sonnali Khare Photos | Instagram/ @iamsonalikhare

या फोटोत सोनालीने पांढरी साडी परिधान केली असून त्यावर साजेसा मेकअपही केला आहे.

Sonnali Khare Photos | Instagram/ @iamsonalikhare

सोबत तिने यावेळी मोत्याचे गळ्यातले आणि ब्रेसलेट वेअर आपला लूक पुर्ण केला आहे.

Sonnali Khare Photos | Instagram/ @iamsonalikhare

सोनालीने यामधील तिच्या स्मितहास्याने सर्वांनाच घायाळ केले आहे.

Sonnali Khare Photos | Instagram/ @iamsonalikhare

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Sonnali Khare Photos | Instagram/ @iamsonalikhare

NEXT: 'छान किती दिसते फुलपाखरु...' मृणालच्या मनमोहक अदा