Chetan Bodke
वैदेही परशुरामी मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या लूकमुळे बरीच चर्चेत आहे.
नुकतेच वैदेहीने लेटेस्ट फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
वैदेहीच्या फोटोंना सोशल मीडियावर चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.
नेहमीच सोशल मीडियावर वैदेही सक्रिय असते.
आपल्या हटक्या अंदाजात वैदेही फोटो शेअर करत असते.
यापूर्वी शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
निखळ सौंदर्यासाठी आणि फिटनेसमुळे वैदेहीची सिनेसृष्टीत ओळख आहे.
वैदेही सध्या जग्गू अँड ज्युलिएट मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
या चित्रपटात वैदेहीसोबत उपेंद्र लिमये आणि अमेय वाघ प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.