Veena Jagtaap: नाकी नथ, भाळी चंद्रकोर; वीणाचा मराठमोळा नखरा

Chetan Bodke

बिग बॉस फेम वीणा जगताप नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Veena Jagtap | Instagram

बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात तिने हजेरी लावली होती.

Veena Jagtap | Instagram

वीणाचे आणि शिवच्या रिलेशनशिपची चर्चा ते बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासून सुरु आहेत.

Veena Jagtap | Instagram

शिवने बिग बॉसच्या १६ व्या सीझनमध्येही हजेरी लावल्यानंतर तिच्या नावाने ट्रोल केले जात होते.

Veena Jagtap | Instagram

नेहमीच वीणा जगताप सोशल मीडियावर सक्रिय असते.

Veena Jagtap | Instagram

काल वीणाने मराठी भाषा दिनानिमित्त मराठमोळा साज करत फोटो शेअर केले होते.

Veena Jagtap | Instagram

वीणाचे हे फोटो पाहून चाहत्यांनी बऱ्याच कमेंट्स केल्या आहेत.

Veena Jagtap | Instagram

यावेळी वीणाच्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडलाय.

Veena Jagtap | Instagram

नेहमीच वीणा सोशल मीडियावर सक्रिय असते.

Veena Jagtap | Instagram

NEXT: काय ते रूप.. काय त्या अदा.. काय ते सौंदर्य.. ओक्केच एकदम!!

Shriya Saran Photos | Instagram/ @shriya_saran1109