Rakshabandhan Special : मराठी कलाकारांचा हटके रक्षाबंधन, एकदा फोटो पाहाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या भावाला राखी बांधून रक्षाबंधन साजरी केला. | Sonalee Kulkarni | instagram @sonalee18588
आज मराठी कलाकारांनी आपल्या भावंडांसोबतचे खास फोटो रक्षाबंधन निमित्ताने पोस्ट केले आहे. | Anvita Phaltankar | instagram @anvita_phaltankar
अभिनेत्री प्रिया बापटने खेळला एक खास खेळ | Priya Bapat | instagram @priyabapat
अभिनेत्री तितिक्षाने तिच्या भावासोबत काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. | Titeekshaa Tawde | instagram @titeekshaatawde
अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिच्या भावासोबत जुना फोटो पोस्ट केला आहे. | Rinku Rajguru | instagram @iamrinkurajguru
आज मराठी कलाकार आपल्या बहिण- भावांसोबत रक्षाबंधन साजरा करत आहेत. | Shashank Ketkar | instagram @shashankketkar
अभिनेत्री भार्गवी तिच्या बहिणीला दरवर्षी राखी बांधते. | Bhargavi Chirmuley | instagram @bhargavi_chirmuley

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अभिनेत्री मृणालने तिच्या भावासोबत तिच्या लग्नातील एक फोटो शेअर केला आहे. | mrunal dusanis | instagram @mrunaldusanis_official