Aishwarya Narkar: वाट पाहते मी गं, येणार साजन माझा... ऐश्वर्याचं मनमोहक सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने मराठी टीव्ही, नाटक आणि चित्रपट माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवली आहे.

Aishwarya Narkar Husband | Instagram @aishwarya.narkar

अभिनय

ऐश्वर्या नारकरने तिच्या अभिनय शैलीनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करते.

Aishwarya Narkar | Instagram @aishwarya.narkar

प्रभावित

ऐश्वर्या नारकरचा चाहत्यांवर कायम प्रभाव राहिला आहे.

Aishwarya Narkar serial | Instagram @aishwarya.narkar

फिटनेस

ऐश्वर्या तिच्या फिटनेसबाबत आजही जागरूक आहे.

Aishwarya Narkar | Instagram @aishwarya.narkar

सोशल मीडियावर

ऐश्वर्या सोशल मीडियावर सक्रिय असते.

Aishwarya Narkar | Instagram @aishwarya.narkar

नवीन फोटो

ऐश्वर्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नवनवीन फोटो शेअर करत असते.

Aishwarya Narkar | Instagram @aishwarya.narkar

लक्षवेधी लूक

ऐश्वर्याचा नवीन लूक लक्षवेधी ठरतो आहे तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होतो.

Aishwarya Narkar | Instagram @aishwarya.narkar

NEXT: Cannes 2023:'कान्स' च्या रेड कार्पेटवर झळकली सपना, पाहा फोटो!