Marathi Big Boss Fame Actor: बिग बॉस गाजवणाऱ्या अभिनेत्याचा झाला 'पुष्पा' सारखा अवतार;ओळखताही येईना

Vishal Gangurde

'बिग बॉस मराठी'

'बिग बॉस मराठी' कार्यक्रमाचा मोठा चाहता प्रेक्षक वर्ग आहे.

Vishal Nikam | Instagram

मराठी कलाकार

अनेक मराठी कलाकरांनी 'बिग बॉस मराठी' झलक दाखवली.

Vishal Nikam | Instagram

ताकद आणि चातुर्य

अनेक मराठी कलकारांनी 'बिग बॉस मराठी' आपली ताकद आणि चातुर्य दाखवलं आहे.

Vishal Nikam | Instagram

अभिनेता विशाल निकम

अभिनेता विशाल निकम त्यापैकी एक आहे.

Vishal Nikam | Instagram

'बिग बॉस मराठी 3' चा विजेता

विशाल निकम हा 'बिग बॉस मराठी 3' चा विजेता आहे.

Vishal Nikam | Instagram

सोशल मीडियावर चाहता वर्ग

विशाल निकमचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Vishal Nikam | Instagram

नवा लूक

विशाल निकमचा नवा लूक समोर आला आहे.

Vishal Nikam | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

विशाल निकम सोशल मीडियावर सक्रिय असतो.

Vishal Nikam | Instagram

Next: नजरेतला बाण थेट काळजात भिडला

Manasi Naik Fashion | Instagram/ @manasinaik0302