Manasvi Choudhary
मराठी चित्रपटसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री वैदेही परशुरामी नवनवीन फोटोशूटच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.
वैदेहीने तिचे नवीन मराठी पारंपारिक साडीतील फोटो शेअर केले आहेत.
कांजीवरम हिरव्या साडीवर वैदेहीने गोल्डन ज्वेलरीने लूक केला आहे.
वैदेहीचा मराठमोळा लूक सर्वानाच आवडला असून या फोटोंनी साऱ्याच्या नजरा खेचून घेतल्या आहेत.
वैदेहीने साजश्रृगांरात मनमोहक पोज देत नवं फोटोशूट केलं आहे.
सोशल मीडियावर वैदेहीच्या फोटोंना चाहते पसंती देत आहे.
काही तासांतच वैदेहीच्या फोटोंना हजारोमध्ये लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.