Vanita Kharat: वनिता खरातने शेअर केले रोमॅंटिक फोटो ; चाहत्यांकडून हजारो लाईक्स

साम टिव्ही ब्युरो

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' साऱ्यांचाच मुखी हसू खिलवणाऱ्या या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावलं आहे. 

Vanita Kharat | Instagram

या मालिकेतील प्रत्येक पात्र त्याच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करते.

Vanita Kharat | Instagram

मात्र वनिता खरात हे पात्र काहीसे वेगळेच जे साऱ्यानांच खिळवून ठेवते.

Vanita Kharat | Instagram

नुकतंच वनिता सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे.

Vanita Kharat | Instagram

वनिताने रोमॅंटिक स्टाईलमधले काही वैयक्तिक फोटो पोस्ट केले आहेत.

Vanita Kharat | Instagram

वनिताचे फोटो पाहून फॅन्स अचंबित झाले आहे.

Vanita Kharat | Instagram

सोशल मीडियावर वनिताच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.

Vanita Kharat | Instagram

NEXT:Isha Sharma| कूड़ी पंजाब दी... इशा शर्माचा देसी स्वॅग!