Sonalee Kulkarni: 'लाज लाजूनी' सोनाली कुलकर्णीचा मराठमोळा अंदाज

Shivani Tichkule

सोनालीने खास नवरात्रीनिमित्त फोटो शेअर केले आहे.

Sonalee Kulkarni Marathi Look | Instagram

पिवळ्या राजस्थानी लेहेंग्यामध्ये केलेला फोटोशुट आता चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

Sonalee Kulkarni Latest Photos | Instagram

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.

Sonalee Kulkarni Navratri Look | Instagram

सोशल मीडियावर शेअर केलेली लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे.

Marathi Actress Sonalee Kulkarni | Instagram

सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Sonalee Kulkarni Maharashtrian look | Instagram

सोशल मीडियाच्या माध्यामतून ती नवीन फोटो पोस्ट करत असते.

Sonalee Kulkarni New look | Instagram

सोनाली कुलकर्णी या फोटोमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

Sonalee Kulkarni In yellow Dress | Instagram

सोनाली सोशल मीडियावर सक्रीय असते.

Actress Sonalee Kulkarni | Instagram

सोनालीचा लुक कायम हटके असतो यात काहीच वाद नाही.

Sonalee Kulkarni Photoshoot | Instagram