Urmilla Kothare: सुंदर उर्मिलाचा रावडी लूक!

Shivani Tichkule

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. 

Urmilla Kothare Age | Instagram

उर्मिला कोठारे

उर्मिला गोड निरागस, सालस, देखणी अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. 

Urmilla Kothare Photos | Instagram

सोशल मीडिया

उर्मिला सोशल मीडियावर तिचे विविध फोटो तसेच व्हिडिओ देखील शेअर करत असते.

Urmila Kothare Photoshoot | Instagram

रावडी लूक

लेटेस्ट फोटोमध्ये  उर्मिलाचा रावडी लूक पाहायला मिळत आहे.

Urmilla Kothare Saree | Instagram

चाहत्यांनी पसंती

उर्मिलाच्या या फोटोंना चाहत्यांनी मोठी पसंती दर्शवली आहे.

Urmila Kothare Husband | Instagram

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर उर्मिलाचा मोठा चाहतावर्ग आहे.

Urmila Kothare Family | Instagram

चाहते फिदा

उर्मिलाचे चाहते तिच्या फोटोची आतुरतेने वाट पाहत असतात.

Urmila Kothare Traditional | Instagram

महेश कोठारे यांची सून

उर्मिला कोठारे प्रसिद्ध अभिनेते महेश कोठारे यांची सून आहे.

Urmila Kothare Sweet Look | Instagram

Next : करिश्माचा स्टयलिश अंदाज पाहून चाहत्यांची धडधड वाढली...