Sanskruti Balgude: चाँद से भी ज्यादा सोना मुखडा तेरा...

Chetan Bodke

अभिनेत्री

मराठी चित्रपट आणि मालिकेतील एक सुदंर चेहरा संस्कृती बालगुडे

Sanskruti Balgude Beauty | Instagram/ @sanskruti_balgude_official

मालिका

छोट्या पडद्यावरील ‘पिंजरा’ या मालिकेतून संस्कृती घरांघरात पोहोचली आहे.

Sanskruti Balgude Serial | Instagram/ @sanskruti_balgude_official

फोटो

नुकतेच संस्कृतीने काही खास ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत.

Sanskruti Balgude Photos | Instagram/ @sanskruti_balgude_official

घायाळ

संस्कृतीने ब्लॅक कलरमधील घागऱ्यावरील फोटोज् शेअर केले आहेत.

Sanskruti Balgude Look | Instagram/ @sanskruti_balgude_official

डिझाईन

तिच्या घागऱ्यावर वेगवेगळ्या पानांची आणि फुलांची डिझाईन आहे.

Sanskruti Balgude Pics | Instagram/ @sanskruti_balgude_official

लूक

या लूकवर संस्कृतीने न्यूड मेकअप केला असून ती खूपच सुंदर दिसत आहे.

Sanskruti Balgude Look | Instagram/ @sanskruti_balgude_official

चित्रपट

सध्या संस्कृती ‘चौक’ चित्रपटामुळे चर्चेत असून ती प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

Sanskruti Balgude Film | Instagram/ @sanskruti_balgude_official

प्रमोशनमध्ये व्यग्र

संस्कृतीसह अख्खी चित्रपटाची टीम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये सहभागी झाली होती.

Sanskruti Balgude Age | Instagram/ @sanskruti_balgude_official

चाहत्यांचे प्रेम

संस्कृतीच्या या फोटोंवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट आणि तुफान लाईक्स करत आहेत.

Sanskruti Balgude Birthday | Instagram/ @sanskruti_balgude_official

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे अनेक फोटो चाहत्यांच्या पसंतीस आले आहेत.

Sanskruti Balgude Look | Instagram/ @sanskruti_balgude_official

NEXT: ऊन ऊन व्हटातून गुलाबी धांदल...

Sana Shinde Beauty | Instagram/ @sanashinde