Sayli Patill Latest Photos: नजरेने केलं घायाळ, सायलीचं मनमोहक सौंदर्य

Manasvi Choudhary

अभिनेत्री

घर- बंदूक- बिरयानी फेम अभिनेत्री सायली पाटील सध्या चर्चेत आहे.

Sayli Patill | Instagram

पुणे

मुळची पुण्याची सायली इंटनशिपनिमित्त मुंबईला आली होती.

Sayli Patil | Instagram

चित्रपटासाठी निवड

दरम्यान नागराज मंजुळे याच्या सैराट चित्रपटासाठी तिची निवड झाली

Sayli Patil | Instagram

चित्रपट

यानंतर सायली झुंड या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली.

Sayli Patil | Instagram

सायली पाटील

अलिकडेच अभिनेत्री घर -बंदूक- बिरयानी या चित्रपटात होती

Sayli Patill | Instagram

सक्रिय

सोशल मीडियावर सायली चाहत्यांच्या संपर्कात असते.

Sayli Patil | Instagram

साडीतलं सौंदर्य

या साडीतील फोटोमध्ये सायलीचं सौंदर्य चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे.

Sayli Patill | Instagram

NEXT: Real Name: सैराट फेम अभिनेत्रीचं खरं नाव माहितीये का?

Rinku Rajguru | Instagram