Prathamesh Girlfriend: खऱ्या आयुष्यातली दगडूची प्राजू एखाद्या राणीपेक्षा कमी नाही

साम टिव्ही ब्युरो

टाइमपास' चित्रपटातून घराघरात पोहोचलेला महाराष्ट्राचा लाडका दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब

Prathamesh and Kshitija | Instagram

प्रथमेश परब त्याच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्याशी नेहमीच चर्चेत असते.

Prathamesh and Kshitija | Instagram

मात्र प्रथमेशच्या खऱ्या आयुष्यातली ती राणी आहे तरी कोण? हे नेहमीच विचारले जाते.

Kshitija Ghosalkar | Instagram

दगडू म्हणजेच प्रथमेश अनेकदा क्षितिजा घोसाळकर सोबत दिसला आहे.

Prathamesh and Kshitija | Instagram

दिवाळीतही प्रथमेशने क्षितीजासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

Prathamesh and Kshitija | Instagram

प्रथमेश आणि क्षितिजा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना वेध आलं आहे.

Kshitija Ghosalkar | Instagram

NEXT: Jiya Shankar| प्रेम काय असतं 'वेड' मधल्या निशाकडून शिका

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial