Kelvan Ceremony : 'हा' केळवणाचा ट्रेंड आला कुठून ?

कोमल दामुद्रे

केळवण

केळवण सोहळा ही एक महत्त्वाची विवाह परंपरा आहे.

Kelvan ceremony | Social media

सोहळा

या सोहळ्यात लवकरच वधू वर एकमेकांच्या कुटुंबास जेवणाचे आमंत्रण देतात आणि भेटवस्तू प्रेमाचे चिन्ह म्हणून दिले जाते.

Kelvan ceremony | Social Media

लग्नसराई

लग्नसराई सुरु झाली की, हल्ली हा ट्रेंड पाहायला मिळतो.

Kelvan ceremony | Social media

निमंत्रण

मित्र-मैत्रिण, नातेवाईक व जवळची मंडळी होणाऱ्या नववधु व वराला जेवण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण देतात व यासोबतच भेटवस्तू देखील दिल्या जातात

Kelvan ceremony | Social media

परंपरा

लग्नाआधी ही एक महत्त्वाची परंपरा आहे असं देखील म्हटलं जाते.

Kelvan ceremony | Social media

कारण

परंतु, केळवण का केले जाते याच्या मागे नेमके कारण काय हे जाणून घेऊया

Kelvan ceremony | Social media

लग्न

केळवण हा लग्नाआधी केला जाणारा खास क्षण आहे.

Kelvan ceremony | Social media

कुटुंब

यानिमित्ताने घरातील कुटुंब एकत्र येते व होणाऱ्या नववधु व वराला काही मोलाचे सल्ले दिले जातात.

Kelvan ceremony | Social media

आयुष्याची सुरुवात

येणाऱ्या नव्या आयुष्याची सुरुवात कशी कराल, नवं नातं कसे बहरेल याविषयी देखील सांगितले जाते.

Kelvan ceremony | Social media

माहेरी

पूर्वीच्या काळी दळणवळणाच्या सोयी नसल्यामुळे लग्न झाल्यानंतर मुलीला माहेरी येणे शक्य नसायचे.

Kelvan ceremony | Social media

प्रकार

त्यामुळे वधु व वराला लग्नापूर्वी नातेवाईक घरी बोलवून त्यांच्यासाठी गोडाधोडाचे पदार्थ बनवत व त्यांना खाऊ घालत तेव्हापासून केळवणाचा हा प्रकार सुरु झाला

Kelvan ceremony | Social media

ट्रेंड

आणि सध्या हा ट्रेंड प्रत्येक भारतीय लग्नापूर्वी हमखास पाहायला मिळतो.

Kelvan ceremony | Social media

Next : औषध रंगीबेरंगी का असतात ?