Seema Kulkarni: 'सावली होईन सुखाची'च्या गौरीचं निखळ सौंदर्य

साम टिव्ही ब्युरो

मराठी अभिनेत्री

सीमा कुलकर्णी ही बॉलिवूड आणि मराठी चित्रपट अभिनेत्री आहे.

Seema Kulkarni | Instagram

करिअर

तिने अनेक फीचर फिल्म्स, टेलिव्हिजन मालिका आणि नाटकांमध्ये काम केलीली आहेत.

Seema Kulkarni | Instagram

नवीन मालिका

तसेच तिची सध्याची मालिका ही सन मराठी वरील 'सावली होईन सुखाची' या मालिका मध्ये ती प्रमुख भूमिकेत आहे.

Seema Kulkarni | Instagram

सावली होईन सुखाची

नवीन प्रेमाची कथा ‘सावली होईन सुखाची’ सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता आपल्या भेटीस येते.

Seema Kulkarni | Instagram

ओटीटीवर ही केलं काम

याआधी ती प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित झालेल्या 'मी पुन्हा येईन' या वेब सीरिजमध्ये देखील दिसली.

Seema Kulkarni | Instagram

या चित्रपटात झळकली

सीमाने 8 डॉन 75 (2021) आणि मेकअप (2020) सारख्या काही चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

Seema Kulkarni | Instagram

Next: केसात गजरा, डोळ्यात काजळ; कोण आहे ही सुंदरी?

Pragya Nagra | Instagram