Chetan Bodke
गौरी सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
यावेळी गौरीचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहे.
गौरीने या फोटोत थंडीचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहे.
या फोटोंमध्ये तिने स्वेटशर्ट वेअर केला आहे.
तिचे हे खास फोटो चाहत्यांसोबतच कलाकारांनाही आवडले आहेत.
गौरी नेहमीच तिच्या खास अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
स्टार प्रवाहावरील स्वप्नांच्या पलिकडे या मालिकेतून गौरी नलावडे चाहत्यांमध्ये प्रकाशझोतात आली.
या मालिकेतून गौरी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.
त्या मालिकेत गौरीने वैदेहीचे पात्र साकारले होते.