Hruta Durgule: महाराष्ट्रातील लाखो तरुणांची असलेली क्रश 'ती' सध्या काय करते?

Chetan Bodke

मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री हृता दुर्गुळे आपल्या सौंदर्याने सर्वांनाच घायाळ करते.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

टेलिव्हिजनसृष्टीतून तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केले.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

फुलपाखरु मालिकेतून हृताने लोकप्रियता मिळवली.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची मने जिंकत ती 'महाराष्ट्राची क्रश' ठरली.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

सध्या हृता पती प्रतिक सोबत परदेशात आहे.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

नेहमीच हृता सोशल मीडियावर सक्रिय असते.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

हृता नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत खास शैलीतील फोटो शेअर करत असते.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

यावेळी हृताने पती प्रतिक सोबत शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट्स केल्या.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

हृताचा सोशल मीडियावर चाहतावर्ग देखील मोठा आहे.

Hruta Durgule Cute Photos | Instagram/ @hruta12

NEXT: 'नैना तेरे कजरारे...' अवनीतच्या मादक अदांनी इंटरनेटचे तापमान वाढवलं

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13