Dhanashri Kadgaonkar Photo: नंदिता वहिनींच्या बिंधास्त अदा! जुहू बीचवरील फोटोशूट चर्चेत

Gangappa Pujari

धनश्री काडगावकर ही मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Dhanashri Kadgaonkar | Saamtv

आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने अभिनय जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Dhanashri Kadgaonkar | Saamtv

धनश्री सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Dhanashri Kadgaonkar | Saamtv

सध्या तिचे जुहू बिचवरील फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.

Dhanashri Kadgaonkar | Saamtv

फोटोंमध्ये पांढऱ्या ड्रेसमधील धनश्री खूपच मनमोहक दिसत आहे.

Dhanashri Kadgaonkar | Saamtv

धनश्री काडगावकरला तुझ्यात जीव रंगला मालिकेतून घराघरात लोकप्रियता मिळवली होती.

Dhanashri Kadgaonkar | Saamtv

मालिकेतील तिची नंदिताची भूमिका प्रचंड गाजली होती.

Dhanashri Kadgaonkar | Saamtv

NEXT: साडीत खुललं प्रियाचं सौंदर्य! मनमोहक लूकवर नेटकरी फिदा

Priya Marathe | Saamtv