First Night Tips for Girl: लग्नानंतर पहिल्या रात्री मुलींनी काय काळजी घ्यावी?

Chandrakant Jagtap

खास असते पहिली रात्र

लग्नाच्या पहिल्या रात्रीपूर्वी मुलींना काही गोष्टी माहिती असंणं गरजेचं असतं.

Marriage First Night Tips | saam tv

खुलेपणाने बोला

लाजणं गरजेचं नसतं. तुम्ही इंटिमेसीसाठी कम्फर्टेबल नसाल तर खुलेपणाने बोला.

Marriage First Night Tips | saam tv

इंटिमेसीविषयी बोला

आज काल पती-पत्नी विचारपूर्वक बाळाचं प्लानिंग करतात. याविषयी मुलींनी बोललं पाहिजे.

Marriage First Night Tips | saam tv

पार्टनरला विश्वासात घ्या

तुम्ही बाळ होऊ देण्यासाठी सध्या तयार नसाल तर पार्टनरला प्रोटेक्शनसाठी बोलू शकता.

Marriage First Night Tips | saam tv

इंटिमेसीला घाबरू नका

इंटिमेसीच्या वेदनांचा विचार करून अनेकदा मुलींचा बीपी हाय होतो.

Marriage First Night Tips | saam tv

रिसर्च काय सागंतो?

यासंबंधित American Journal of Cardiology च्या रिसर्चनुसार इंटिमेसीच्या वेदनांमुळे बीपी वाढू शकतो. परंतु तो काही वेळानंतर नॉर्मल देखील होतो.

Marriage First Night Tips | saam tv

भावना व्यक्त करा

नवीन घरात तुम्हाला भीती किंवा एकटं वाटू शकतं, अशावेळी तुम्ही पार्टनरसमोर मन मोकळं करू शकता.

परिस्थतीतीनुसार वागा

लग्नाच्या पहिल्या रात्री मुलींना याच गोष्टींचा सामना करावा लागेल हे गरजेचं नाही. त्यामुळे परिस्थितीनुसार विचारपूर्वक आणि संयमाने गोष्टी हाताळा.

Marriage First Night Tips | saam tv

NEXT : तुम हुस्न परी, तुम जाने जहाँ...

Shweta Tiwari | Instagram@ Shweta Tiwari