Isha Kesarkar : ईशाच्या स्टनिंग लूकने लावलं चाहत्यांना 'वेड'

Shivani Tichkule

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून ईशा केसरकर ही प्रसिद्धीझोतात आली.

Isha Kesarkar Photos | Instagram

नुकतेच ईशाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Isha Kesarkar Images | Instagram

लेटेस्ट फोटोमध्ये ईशाने वन पीस ड्रेस परिधान केला आहे.

Isha Kesarkar Photoshoot | Instagram

सोशल मीडियावर ईशाचा मोठा चाहतावर्ग आहे.

Isha Kesarkar Actress | Instagram

सोशल मीडियावर ईशाच्या फोटोंना चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे.

Isha Kesarkar Age | Instagram

सोशल मीडियावर ईशा कायम चर्चेत असते.

Isha Kesarkar Birthday | Instagram

ईशा नेहमीच तिचे नवीन नवीन फोटो पोस्ट करत असते.

Isha Kesarkar Bold Look | Instagram

ईशाच्या या लूकवर चहाचते फिदा.

Isha Kesarkar Family | Instagram

Next : पतली कमरिया मोरी आय हाय हाय...वैदुलाच्या लूकवर चाहते फिदा!