कोमल दामुद्रे
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या भेटीला आलेली शनाया म्हणजे रसिका सुनील
रसिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री तिच्या प्रत्येक फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.
अभिनेत्रीने पुन्हा एकदा वेगळ्या अंदाजात फोटो शेअर केले.
डार्क ब्लू व डीप नेक गाउनमध्ये रसिका खूप ग्लॅमरस दिसत आहे.
या गाउनमध्ये तिने अनेक अंदाजात पोझ दिल्या आहेत.
फोटोंमध्ये रसिका तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.
महाराष्ट्राचा फेवरेट कोण ? या अवॉर्डसाठी तिने हा गाउन परिधान केला.
चाहत्यांसोबतच अनेक स्टार्सने तिच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.