Rasika Sunil: पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा... शनायाचं पैठणीत खुललं सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी मनोरंजनविश्वातली अभिनेत्री रसिका सुनील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Rasika Sunil | Instagram @rasika123s

मालिकेतून प्रसिद्धी

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून रसिका घराघरांत पोहोचली आहे.

Rasika Sunil | Instagram @rasika123s

बोल्ड- बिनधास्त भूमिका

मालिकेतील रसिकांच्या बोल्ड आणि बिनधास्त भूमिकेने साऱ्यांचीच मने जिंकली आहेत.

Rasika Sunil | Instagram @rasika123s

सोशल मीडियावर सक्रिय

रसिका सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.

Rasika Sunil | Instagram @rasika123s

फोटो शेअर

हल्लीच रसिकाने तिचे पारंपारिक पोशाखातील फोटो पोस्ट केले आहेत.

Rasika Sunil | Instagram @rasika123s

पैठणी साडीतलं सौंदर्य

जाभंळ्या रगांच्या पैठणी साडीत रसिकाचं सौंदर्य खुललं आहे.

Rasika Sunil | Instagram @rasika123s

फोटोशूट

वेगवेगळ्या पोझमध्ये रसिकाने तिचं नवं फोटोशूट केलं आहे जे तिच्या चाहत्यांना आवडलं आहे.

Rasika Sunil | Instagram @rasika123s

NEXT: Janhvi And Khushi Photo: आम्ही दोघी श्रीदेवीच्या लेकी

Janhvi And Khushi Photo | Instagram