Health Care: थंडीच्या दिवसात मुलांनी 'या' स्टायलिश कपड्यांचा पर्याय निवडा

साम टिव्ही ब्युरो

हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत प्रत्येकालाच उबदार कपड्यांची गरज भासते.

Health Care | Saam Tv

थंडीत प्रत्येक स्टायलिश कपड्यावर स्वेटर कॅरी करावा लागतोच

Health Care | Saam Tv

मात्र खालील लूकने थंडीत देखील तुम्ही स्टायलिश लूक कॅरी करू शकता.

Health Care | Saam Tv

हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत तुम्हाला टर्टलनेक स्वेटर सोबत ठेवावा लागेल. हे परिधान केल्याने तुम्ही स्टायलिश दिसाल आणि थंडीपासूनही आराम मिळेल.

Health Care | Saam Tv

व्ही नेक स्वेटर देखील बर्याच काळापासून हिवाळ्यातील फॅशनमध्ये आहे. मुले या स्टाईलचे स्वेटर घालतात.

Health Care | Saam Tv

हिवाळ्यात जीन्सऐवजी चिनोज पॅन्ट घालणे अधिक आरामदायक आणि स्टायलिश होईल. अशा पँटखाली थर्मल पँट घालणे देखील चांगले दिसते.

Health Care | Saam Tv

हिवाळ्यात आवश्यक गोष्टींमध्ये मफलर देखील असणे आवश्यक आहे. जो हिवाळ्यात तमचा लुक स्टायलिश करतो.

Health Care | Saam Tv

हिवाळ्याच्या मोसमात विंटर कॅपची फॅशन टॉपवर असते. प्रत्येक मुलाकडे विंटर कॅप असते,

Health Care | Saam Tv