Period Acne : मासिक पाळीत त्वचेवर मुरुमे का येतात ?

कोमल दामुद्रे

मासिक पाळीच्या काळात प्रत्येकाला येणाऱ्या क्रॅम्पिंगचा त्रास होतो त्यातच जर चेहऱ्यावर येणाऱ्या मुरुमांनी अधिक चिडचिड होते.

Mensuration | Canva

मासिक पाळीत पुरळ हा मुरुमांचा महिन्याचा उद्रेक आहे, जो मासिक पाळीच्या वेळी होतो.

Skin care | Canva

मासिक पाळीच्या दरम्यान शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन सर्वात कमी असते ज्यामुळे त्वचा कोरडी पडते, निस्तेज होऊ शकते आणि सुरकुत्या अधिक ठळकपणे दिसू शकतात.

Periods Cramp | Canva

हा टप्पा आपल्या सायकलचे पहिले १० ते १६ दिवस असतो. आपल्या शरीरातील इस्ट्रोजेन पातळी हळू हळू वाढू लागली की मुरुमे जाण्यास मदत होते.

Skin problem | Canva

टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन पातळी कमी होईपर्यंत आपली त्वचा निरोगी दिसेल. त्यानंतर, आपल्या प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढून ज्यामुळे त्वचेमध्ये तेलाचे उत्पादन तयार होते.

Pimples | Canva

मासिक पाळीमध्ये आपल्या त्वचेसाठी गंभीर असते कारण बॅक्टेरियाची अतिवृद्धी आणि मुरुम होण्याची अधिक शक्यता असते.

Skin health | Canva

बहुतेक स्त्रिया मुरुम किंवा त्वचेतील बदलांबद्दल तक्रार करतात. हे मासिक पाळीपूर्व चक्र आहे आणि हार्मोन असंतुलन कारणीभूत म्हणून ओळखले जाते.

Skin care tips | Canva