Photos: सीरम इन्स्टिट्यूटच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर नताशा पूनावालांचा Met Gala लूक

Sanika

मेट गाला 2022 सुरू झाला आहे. हॉलिवूड सेलिब्रिटी रेड कार्पेटवर एकापेक्षा जास्त डिझायनर पोशाख परिधान करून त्यांचा लुक फ्लॉंट करत आहेत.

Natasha Poonawalla | Instagram/@natasha.poonawalla

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालिका आणि आदर पूनावाला यांच्या पत्नी नताशा पूनावाला यांनी आपल्या लूकने संपूर्ण मेट गालामध्ये अनोखा लूक केला होता.

Natasha Poonawalla | Instagram/@natasha.poonawalla

नताशा पूनावाला या सब्यासाची साडी आणि मेटल ब्लाउजमध्ये दिसून येत आहेत.

Natasha Poonawalla | Instagram

नताशा स्टनिंग लूकमध्ये रेड कार्पेटवर प्रवेश करताच सर्वजण आश्चर्यचकित झाले.

Natasha Poonawalla | Instagram

फॅशनच्या सर्वात मोठ्या इव्हेंटसाठी नताशा यांनी ऑल गोल्डन पोशाख परिधान केला होता.

Natasha Poonawalla | Instagram

त्यांचा हा लूक मेट गालाच्या ड्रेस कोड गिल्ड ग्लॅमरला पूर्णपणे न्याय देत होता.

Natasha Poonawalla | Instagram

नताशा पूनावाला यांची स्टाइल अनिता श्रॉफ अदजानियाने केली होती.

Natasha Poonawalla | Instagram

नताशाच्या ट्रेलबद्दल सांगायचे तर तिला एक खास टचअप देखील देण्यात आला आहे.

Natasha Poonawalla | Instagram

हे रेशीम फ्लॉस धागा, बेव्हल मणी, मौल्यवान धातू, क्रिस्टल, सिक्विन आणि मुद्रित मखमलीपासून बनवले जाते.

Natasha Poonawalla | Instagram

हे त्यांनी कस्टम ज्वेलरी सब्यसाचीच्या कलेक्शनसोबत परिधान केले होते.

Natasha Poonawalla | Instagram

त्यांचा संपूर्ण लुक 'इन अमेरिका: अॅन एन्टरोलॉजी ऑफ फॅशन' या थीमवर आधारित होता.

Natasha Poonawalla | Instagram

नताशाचा हा जबरदस्त लूक सोशल मीडियावर येताच याबद्दल चर्चा होऊ लागली.

Natasha Poonawalla | Instagram

नताशा यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यांच्या सौंदर्यासोबतच आउटफिटचे सर्वजण कौतुक करत आहेत.

Natasha Poonawalla | Instagram

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Natasha Poonawalla | Instagram/@natasha.poonawalla