Mira Jagannath : माहोल.. माहोल.. सिर्फ माहोल; मीराची स्माईल, स्टाईल सारंच हटके

साम टिव्ही ब्युरो

मराठी बिग बॉस फेम मीरा जगन्नाथने साडी नेसलेले सु्ंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Mira Jagannath | Instagram/@mirajagga

बोल्डनेस दाखवण्याचा अत्यंत सभ्य मार्ग, असं कॅप्शन मीराने तिच्या फोटोना दिलं आहे.

Mira Jagannath | Instagram/@mirajagga

मराठी बिग बॉस फेम मीरा जगन्नाथची आता वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही.

Mira Jagannath | Instagram/@mirajagga

मीराची फॅन फॉलोईं बिग बॉसनंतर मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.

Mira Jagannath | Instagram/@mirajagga

सोशल मीडियाच्या माध्यमातून मीरा आपल्या फॅन्ससोबत कनेक्टेट आहे.

Mira Jagannath | Instagram/@mirajagga

मीरा तिच्या हॉट लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.

Mira Jagannath | Instagram/@mirajagga

मीरा आपले व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Mira Jagannath | Instagram/@mirajagga

काही दिवसांपूर्वी मीराने एका फोटोशूटचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Mira Jagannath | Instagram/@mirajagga

NEXT : स्वप्नसुंदरी नयनतारा बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Nayanthara | Nayanthara