Shweta Tripathi: मिर्झापूरच्या 'गोलू'चा नवीन लूक पाहिलात का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतीय वेबसिरिज

Amazon Prime वरील सर्वात लोकप्रिय भारतीय वेबसिरिज म्हणजे मिर्झापुर.

Shweta Tripathi | Instagram

लोकप्रियता

या सिरिजची लोकप्रियता आणि चाहतावर्ग फारच मोठा आहे.

Shweta Tripathi | Instagram

कलाकार

अनेक बड्या कलाकारांनी यामध्ये भूमिका साकारल्या होत्या.

Shweta Tripathi | Instagram

नवीन फोटो

सोशल मीडियावर नुकतेच श्वेताने फोटो पोस्ट केले आहेत.

Shweta Tripathi | Instagram

घायाळ

श्वेताचा क्यूटनेस घायाळ करणारा आहे.

Shweta Tripathi | Instagram

लूक

श्वेताने स्कर्ट-टॉपसह मोकळ्या केसांनी लूक पूर्ण केला आहे.

Shweta Tripathi | Instagram

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर अभिनेत्री श्वेता सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Shweta Tripathi | Instagram

NEXT: Evergreen Actress: तुझ्या सौंदर्यापुढे सारं काही फिकं!